लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde | राज्याच्या विकासासाठी रस्ते जोडणी महत्वाची - एकनाथ शिंदे - Marathi News | Road connectivity is important for the development of the state says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याच्या विकासासाठी रस्ते जोडणी महत्वाची - एकनाथ शिंदे

नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात असून आम्ही तसेच विकासाला प्राधान्य दिले आहे! ...

मलंगगडावर शिंदे-ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन; भाविकांची लोटली गर्दी, महाआरतीची परंपरा कायम - Marathi News | Show of power by Shinde-Thackeray group at Malanggarh; Crowd of devotees, tradition of Mahaarti continues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मलंगगडावर शिंदे-ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन; भाविकांची लोटली गर्दी, महाआरतीची परंपरा कायम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ...

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वपक्षीय नेत्यांना फोन  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's call to all party leaders failed to make the by-election uncontested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वपक्षीय नेत्यांना फोन 

कसबा पेठ येथून भाजपने हेमंत रासने यांना तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ...

मराठा आरक्षणच्या लढ्यासाठी टास्क फोर्स, ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार - मुख्यमंत्री - Marathi News | Task Force to fight for Maratha reservation, all concessions of OBCs will be applicable - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणच्या लढ्यासाठी टास्क फोर्स, ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार - मुख्यमंत्री

सारथी संस्थेच्या विस्तार आणि विविध योजना, तसेच आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता निधीची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. ...

Bypoll Election 2023: “परंपरा जपण्याची विनंती करणं आमचं काम, निर्णय घेणं त्यांचं काम”; CM शिंदे स्पष्टच बोलले - Marathi News | cm eknath shinde request to maha vikas aghadi leaders for unopposed pune bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“परंपरा जपण्याची विनंती करणं आमचं काम, निर्णय घेणं त्यांचं काम”; CM शिंदे स्पष्टच बोलले

Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपसह शिंदे गट प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Politics: “रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक नाहीतच, एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी आम्हीच पुरेसे” - Marathi News | shiv sena thackeray group priyanka joshi replied shinde group sheetal mhatre over criticism on aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक नाहीतच, एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी आम्हीच पुरेसे”

Maharashtra Politics: आम्हाला डिवचू नका. एकनाथ शिंदेंना पडण्यासाठी कट्टर शिवसैनिक पुरेसे आहेत, असा पलटवार ठाकरे गटातील रणरागिणीने केला. ...

मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले - Marathi News | Chief Minister eknath shinde unopposed proposal no longer makes sense Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले

सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही, मुख्यमंत्र्यांच्या फोनवर नाना पटोले यांचे उत्तर ...

CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव - Marathi News | cm eknath shinde osd dr rahul gethe save life of old age people who face fatal accident on mumbai pune expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

CM Eknath Shinde OSD: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. या जीवघेण्या अपघात नेमके एक आजी-आजोबा कारमध्ये अडकले. ...