लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याची रणनिती - Marathi News | Special strategy has been planned to bring the corporators of the Thackeray group into the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर आता पुन्हा ते उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एक नाही दोन! ठाकरेंनी सांगितले सहा, निवडणूक आयोगाकडे गेले चारच; खासदार फुटले?  - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: One Not Two! Thackeray said six, only four went to Election Commission; MP split? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक नाही दोन! ठाकरेंनी सांगितले सहा, निवडणूक आयोगाकडे गेले चारच; खासदार फुटले? 

निवडणूक आयोगाकडे गेलेल्या कागदपत्रांनुसार आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे बलाबल किती? ...

Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता - Marathi News | Eknath Shinde Shivsena: Who is the 14th MP? with Uddhav Thackeray fiction was in the Sena but was providing support to Eknath Shinde in Election commision | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता

आता हा राजकीय बुद्धीबळाच्या सारीपाटावरचा स्मार्ट खासदार कोण, याचा शोध घेतला जात आहे. ही एकनाथ शिंदेंचीच खेळी असल्याचेही बोलले जात आहे. ...

Shivsena | ‘धनुष्यबाण शिंदे गटाकडे’च्या निर्णयाने कुठे संताप, तर कुठे उत्सव - Marathi News | decision of 'Dhanushyabaan Shinde group' is where there is anger, where there is celebration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivsena | ‘धनुष्यबाण शिंदे गटाकडे’च्या निर्णयाने कुठे संताप, तर कुठे उत्सव

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय... ...

यापुढे तरी तुमच्यात सुधारणा घडू द्या, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Eknath Shinde : Let you improve at least from now on! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापुढे तरी तुमच्यात सुधारणा घडू द्या, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरे : आयोगाचा निकाल लोकशाहीला घातक! ...

"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized former minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Will appoint a committee for old pension: Chief Minister Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला. ...

Aroh Welankar On Shivsena: 'बाळासाहेब पण...', शिवसेना नाव-धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत - Marathi News | Aroh Welankar On Shivsena: 'Bala Saheb But...', Aroh Welankar's tweet in discussion as Shiv Sena gets name-bow and arrow to Shinde group | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aroh Welankar On Shivsena: 'बाळासाहेब पण...', शिवसेना नाव-धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत

Aroh Welankar On Shivsena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रासह सिनेइंडस्ट्रीतून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ...