लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा  - Marathi News | conduct duty campaign for senior citizens cm eknath shinde announcement  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. ...

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश - Marathi News | Pradeep Sharma wife Swikriti Sharma joins Shiv Sena Eknath Shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Pradeep Sharma wife Swikriti Sharma joins Shiv Sena: प्रदीप शर्मांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...

दिव्यांग नागरिकांसाठी कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Loan limit for disabled citizens will be increased from 50 thousand to 2.5 lakh - Chief Minister Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग नागरिकांसाठी कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Eknath Shinde : रोजगार स्वयंरोजगासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी जेणे करून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

"नोव्हेंबरला आमचं सरकार येणार, मग..."; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा - Marathi News | Aditya Thackeray criticized CM Eknath Shinde and the government over potholes on the roads of the state including Mumbai BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नोव्हेंबरला आमचं सरकार येणार, मग..."; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा हाती घेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.  ...

"अमित शाहांनी वडिलांना शब्द दिला पण..."; अभिजीत अडसूळांची नाराजी, महायुतीत बिनसलं? - Marathi News | Anandrao Adsul is upset about not getting the post of Governor, BJP Amit Shah had given his word, Abhijit Adsul | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमित शाहांनी वडिलांना शब्द दिला पण..."; अभिजीत अडसूळांची नाराजी, महायुतीत बिनसलं?

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ नाराज असल्याची बातमी समोर आली, भाजपानं दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.  ...

Raj Thackeray: "आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु", राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल - Marathi News | raj thackeray said on the administration we saw the land that started the industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु", राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल

पुणे हे एक शहर राहील नाही त्याची पाच शहर झालीयेत, कुठपर्यंत शहर पसरतंय याकडे कोणाचं लक्ष नाही, ...

'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | 'Give money to laborers instead of beloved sister, if there is no money, sell the governor's bungalow Bachchu Kadu criticized on shinde fadnavis government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला 'लाडकी बहीण' योजनेवरुन घरचा आहेर दिला आहे. ...

भांडणानंतर गाडीजवळ कोसळले अन्...; शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन - Marathi News | Thane Shiv Sena sub city chief Milind More died in a gang attack | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भांडणानंतर गाडीजवळ कोसळले अन्...; शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन

ठाण्याच्या उपशहरप्रमुखाचा विरारमध्ये झालेल्या भांडणानंतर संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...