लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री नेमणार सल्लागार समिती, दर पंधरा दिवसांनी घेणार आढावा बैठक - Marathi News | The chief minister will appoint an advisory committee, a review meeting will be held every fortnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री नेमणार सल्लागार समिती, दर पंधरा दिवसांनी घेणार आढावा बैठक

राज्य कारभार चालवताना मुख्यमंत्री प्रशासनातील विविध खात्यांच्या सचिवांचा सल्ला घेत असतात. ...

शिवसेना भवनजवळच एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय; वाचा काय असेल पत्ता?  - Marathi News | Central office of CM Eknath Shinde group near Shivsena Bhavan; Read what will be the address? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनजवळच एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय; वाचा काय असेल पत्ता? 

शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर जे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांनी दादरमध्ये शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी २-३ जागांची पाहणी केली होती. ...

Rain In Maharashtra: ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Rain In Maharashtra: CM Eknath Shinde's instructions to provide immediate relief to those affected by cloudburst-like rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. ...

धनुष्यबाण कुणाचे?; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २७ सप्टेंबरला - Marathi News | Whose bow and arrow Verdict on September 27 The power struggle hearing postponed again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण कुणाचे?; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २७ सप्टेंबरला

ठाकरे व शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने स्पष्ट केले की, चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आपली ‘शक्ती’ २७ सप्टेंबरसाठी राखून ठेवावी, अशी मिश्किल टिप्पणी केली. ...

Parth Pawar: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर पार्थ पवारांचं स्वागत; अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Parth Pawar: At Parth Pawar's Varsha Bungalow, Shrikant Shinde welcomed; Many raised their eyebrows in politics of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर पार्थ पवारांचं स्वागत; अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. ...

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात रात्री १२ पर्यंत परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे गणेश मंडळांना गिफ्ट - Marathi News | Anant Chaturdashi 2022 | Allowed till 12 midnight in Pune suburbs; Chief Minister Eknath Shinde's gift to Ganesh Mandals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे उपनगरात रात्री १२ पर्यंत परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे गणेश मंडळांना गिफ्ट

पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे गणेश मंडळांना गिफ्ट... ...

Devendra Fadanvis: CM पुत्राच्या मतदारसंघात भाजपचं 'कल्याण', फडणवीसांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | BJP's 'kalyan' Loksabha constituency of CM's sons, Fadnavis said 'political reason' for shivsena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CM पुत्राच्या मतदारसंघात भाजपचं 'कल्याण', फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे ...

Maharashtra Political Crisis: श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...” - Marathi News | cm eknath shinde reaction over bjp likely to hijack mp shrikant shinde lok sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...”

Maharashtra Political Crisis: मिशन महाराष्ट्र अंतर्गत भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...