शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : बंडखोरीतून निर्माण झालेले घटनात्मक प्रश्न व त्यांची उत्तरे; जाणून घ्या, उल्हास बापट यांच्याकडून

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही, तर तुम्ही कसले शिवसैनिक”; काँग्रेसची बंडखोरांवर बोचरी टीका

महाराष्ट्र : 'ठिकंय, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण...' संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान

महाराष्ट्र : 'शिंदे गटातले 22 आमदार इतर पक्षातून आले आणि आता...' संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र : रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये, लक्षात घ्या; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : Maharashtra Political Crisis: आम्हीच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आलोय, सांगोल्याच्या व्हायरल आमदारांचा नवा व्हिडिओ

मुंबई : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनाही काय झाडी, काय डोंगारची भुरळ, आमदाराला म्हणाले वन्स मोर

सातारा : गद्दारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, वडूज येथे प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून दिली मिरचीची धुरी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे, तुम्हाला सर्व ५१ आमदार मतदान करणार, १५-२० जणांचे काय घेऊन बसलात; केसरकरांनी ऐकविले 

महाराष्ट्र : बंडखोर आमदार मुंबईत परतणार, अविश्वास प्रस्तावाची तयारी?; वाचा १० मोठ्या घडामोडी