Sandhya Sahani school in boat do not have smartphone for online class : ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल नसल्याने पुरात देखील होडीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या जिद्दीची गोष्ट आता समोर आली आहे. ...
कोविड काळात मागील २ वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असून अनेक विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडण्यासारखे नाही. ...
सालेकसा तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या विचारपूर नावाचे गाव आहे. चारही बाजूने पर्वतरांगामधे दऱ्याखोऱ्यात हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये सर्वसामान्य बाहेरच्या व्यक्तीस भीती वाटते. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून, २४ तास भयाचे वाताव ...