लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी - Marathi News | HSC Result: Latur district tops in divisional board; 18,172 special enrollment students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

विज्ञान ९८.५४, कला ९३.४१ तर वाणिज्य ९६.५ टक्के निकाल ...

तृतीयपंथीयांना मिळणार दीड लाखांची पाठ्यवृत्ती - Marathi News | LGBT will get Rs 1.5 lakh scholarship | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तृतीयपंथीयांना मिळणार दीड लाखांची पाठ्यवृत्ती

Wardha News तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. ...

UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा - Marathi News | Upsc Exam Result Declared, Three students from Nagpur shine in UPSC rank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. ...

मोठी बातमी! 'School Bus'मध्ये आता GPS बसवणं बंधनकारक; अप्पर पोलीस महासंचालकांच्या परिवहन विभागाला सूचना - Marathi News | It is now mandatory to install GPRS in school buses Notice of Upper Director General of Police to Transport Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! 'School Bus'मध्ये आता GPS बसवणं बंधनकारक; अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना

राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचलकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहेत. ...

UPSC Topper Shruti Sharma: JNU मधून पदवी, इतिहासात बीए; UPSC टॉपर श्रुती शर्माचा आजवरचा प्रवास... - Marathi News | UPSC Topper Shruti Sharma Degree from JNU BA in History here is her full profile | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :JNU मधून पदवी, इतिहासात बीए; UPSC टॉपर श्रुती शर्माचा आजवरचा प्रवास...

UPSC Civil Service Final Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ...

UPSC Result 2021: 'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी! - Marathi News | UPSC Civil Service final result 2021 declared Shruti Sharma is the topper | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी!

यूपीएससी फायनलचा निकाल (UPSC Result 2021) जाहीर झाला असून मुलींनी बाजी मारली आहे. ...

महाराष्ट्रातील पाचवी, आठवी ते दहावीची मुले गणितात कच्ची - Marathi News | Children of 5th, 8th to 10th in Maharashtra are raw in mathematics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील पाचवी, आठवी ते दहावीची मुले गणितात कच्ची

Nagpur News नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५ वी, ८ वी ते १० वीचे विद्यार्थी गणितात कमजाेर असल्याची बाब समाेर आली आहे. ...

यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज - Marathi News | Now Convocation Ceremonies Will Be Held In Traditional Marathi Style says Uday Samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ त्यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. ...