लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरू - Marathi News | So far, 22 fodder camps have been sanctioned in Sangli district, continuing in 13 places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरू

माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 13 चारा छावण्या सुरू झालेल ...

पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा'  - Marathi News | Anandgaon gramastha's 'Ghaggar Morcha' on the gram panchayat | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा' 

माजलगाव धरणातून पाईप लाईन करण्याची केली मागणी ...

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढली; पाणी, चारा, रोजगाराच्या शोधात नागरी स्थलांतराला वेग - Marathi News | Drought has increased in Marathwada region; Civic migrations in search of water, fodder and employment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढली; पाणी, चारा, रोजगाराच्या शोधात नागरी स्थलांतराला वेग

औरंगाबाद, जालना, नांदेड आणि बीड, उस्मानाबादमध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत. ...

दुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतर - Marathi News | Migration of 45,000 laborers from drought-stricken | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतर

दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी ...

पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही - Marathi News | After four months of panchnama, there is no help of drought affected people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही

काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आमदार बसवराज पाटील यांनी  सांगितले.  ...

पशुधनासाठी घरदार सोडून आले सारेच एकत्र ! - Marathi News | All the cattle had left the house for livestock! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पशुधनासाठी घरदार सोडून आले सारेच एकत्र !

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली; चारा छावणीच्या निमित्ताने वसले नवे गाव, जनावरांना मिळतोय चारा अन् पाणी... ...

नापिकीला कंटाळून सोलापुरातील शेतकºयाची आत्महत्या - Marathi News | Suicides in Solapur in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नापिकीला कंटाळून सोलापुरातील शेतकºयाची आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यात शेतकºयाची आत्महत्या ...

दम लागेपर्यंत हापसावं लागतं, तेव्हा भरते घागर... - Marathi News | When you want to take care of it ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दम लागेपर्यंत हापसावं लागतं, तेव्हा भरते घागर...

गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली. ...