कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली. ...
Pradeep Kuralkar: पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला प्रदीप कुरूलकर याच्याविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ...
कुरूलकर गजाआड गेले तरी, जी गोपनीय माहिती बाहेर गेली, ती परत येणार नाही. त्यासाठी व्यूहरचनाच बदलाव्या लागणार आहेत. पहारेकरीच दरोडा घालत असतील, तर अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचाही फेरआढावा घ्यावा लागणार आहे. ...