डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर नवा स्फोट घडवला आहे. त्यांच्या स्फोटामुळे सत्तेतील भारतीय जनता पक्षाचे सरकार हादरले आहे. @Swamy39 या हँडलने केलेले डॉ.स्वामींचे ट्विट धक्कादायक आहे. त्यांनी एअर इंडियांच्या निर्गुंतवणूकीला नव्या घोटाळ्याची सुरुवात ...