लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'ट्रम्प काय करतील याचा काहीच भरवसा नाही'; अमेरिकेच्या माजी NSA ने भारताला केलं सावध - Marathi News | Ex-NSA Bolton Says No Guarantee Donald Trump Will Back India if Border Row Worsens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रम्प काय करतील याचा काहीच भरवसा नाही'; अमेरिकेच्या माजी NSA ने भारताला केलं सावध

भारताने अमेरिकेच्या भरवशावर राहणं फारसं योग्य नसल्याचेच संकेत अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन  यांनी दिले आहेत. ...

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | The US is in the process of withdrawing from the World Health Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू

वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. ...

"मित्राला पैसे देऊन, त्याला डमी म्हणून बसवून पास झाले डोनाल्ड ट्रम्प" - Marathi News | Trump paid friend to take test for college admissions says niece in new book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मित्राला पैसे देऊन, त्याला डमी म्हणून बसवून पास झाले डोनाल्ड ट्रम्प"

ट्रम्प यांची भाची मेरी ट्रम्पनं लिहिलेलं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार ...

India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा  - Marathi News | us military to stand strong with india in indian china border conflict white house official | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे. ...

मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो" - Marathi News | us president donald trump wrote thank you in response to pm modis tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

ट्रम्प यांच्या आदेशाने भारतीय कुटुंबियांची ताटातूट - Marathi News | Divorce of Indian families by Trump's order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या आदेशाने भारतीय कुटुंबियांची ताटातूट

कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी हैदराबादला गेल्यापासून ते फेब्रुवारीपासून डलासमध्ये एकटेच आहेत. ते डाटा अ‍ॅनॅलिटिक्स इंजिनिअर आहेत ...

सत्तेत आल्यास भारताला देणार 'ही' मोठी भेट, बायडन यांच्या घोषणेनं ट्रम्पना हादरा - Marathi News | america president election If elected, will revoke H-1B visa suspension: Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेत आल्यास भारताला देणार 'ही' मोठी भेट, बायडन यांच्या घोषणेनं ट्रम्पना हादरा

प्रसंगी एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असंही बायडन यांनी सांगितलं आहे. ते डिजिटल टाऊन हॉल येथे बोलत होते.  ...

CoronaVirus News: ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता जगात जाणवणार कोरोनावरील 'या' औषधाची टंचाई - Marathi News | CoronaVirus US buys nearly full stock of Covid 19 drug remdesivir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता जगात जाणवणार कोरोनावरील 'या' औषधाची टंचाई

अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरात औषधाची टंचाई जाणवणार; कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये अडचणी येणार ...