लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
आता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय - Marathi News | trump administration reversed guidance on covid 19 testing for second time exposed without symptoms need tests? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क साधणा-यांचीही चाचणी करणे अनिवार्य असेल... ...

भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी - Marathi News | US hits Tiktok, We Chat after India; Banned from Sunday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी

अमेरिकेचे कॉमर्स डिपार्टमेंटने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यानुसार रविवारी 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत चिनी मोबाईल अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट डाऊनलोड करता येणार नाही. ...

CoronaVirus News: होय ‘कोविड-१९’चे गांभीर्य कमी केले; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कबुली - Marathi News | Yes, reduced the seriousness of 'Kovid-19'; Confession of US President Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: होय ‘कोविड-१९’चे गांभीर्य कमी केले; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कबुली

स्वत:ला म्हटले अमेरिकेचा ‘चिअर लीडर’ ...

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांततेच्या नोबेल' पुरस्कारासाठी नामांकन - Marathi News | Donald Trump nominated for the Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांततेच्या नोबेल' पुरस्कारासाठी नामांकन

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांसोबत केलेल्या ऐतिहासिक शांतता करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ...

निक्सन यांची विकृती - Marathi News | Nixon's perversion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निक्सन यांची विकृती

इंदिरा यांनी हे बंड तर मोडून काढलेच; पण अमेरिकेचा शूरपणे मुकाबला करणाऱ्या व्हिएतनामी जनतेचे जाहीर कौतुक केले. ...

India China Faceoff: भारत-चीन सीमेवर स्थिती तणावाची; अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार - Marathi News | Tensions on Indo-China border; America ready to mediate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: भारत-चीन सीमेवर स्थिती तणावाची; अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार

कोरोना साथीमुळे अमेरिका व चीनचे संबंध काही प्रमाणात बिघडले आहेत. ...

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय महिलांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान, टेपमधून उघड - Marathi News | former president richard nixon hate talk for indians tape reveal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय महिलांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान, टेपमधून उघड

शा काही टेप(रेकॉर्डिंग) समोर आल्या आहेत, ज्यात निक्सन यांनी भारतीय आणि भारतीय महिलांवर अश्लील भाष्य केलं आहे. ...

भारताकडे मोदींसारखा भारदस्त नेता, भारतीय-अमेरिकन मलाच मतदान करतील, ट्रम्पना विश्वास - Marathi News | donald trump said narendra modi great leader indian americans will vote for me | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडे मोदींसारखा भारदस्त नेता, भारतीय-अमेरिकन मलाच मतदान करतील, ट्रम्पना विश्वास

डेमोक्रॅट्स पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेनसुद्धा भारतीय वंशाच्या अमेरिकन जैन लोकांना त्यांच्या उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहेत. ...