लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

वर्धा गर्भपात प्रकरण : मासिक अहवाल पाठविण्यात हयगय तरी ‘सीएस’ गप्पच, कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | wardha illegal abortion case: cs gossip; Question mark on operating system | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : मासिक अहवाल पाठविण्यात हयगय तरी ‘सीएस’ गप्पच, कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कदम नर्सिंग होम, आर्वी यांच्याकडून माहे डिसेंबर २०२१ चा केवळ एक वैद्यकीय गर्भपात केल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला सादर केल्याचे आढळून आले आहे. ...

जागतिक पार्किन्सन दिन : अनेक तरुणांमध्येही दिसून येतो कंपवात, 'ही' आहेत लक्षणे - Marathi News | World Parkinson's Day : Parkinson also appears in many young people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक पार्किन्सन दिन : अनेक तरुणांमध्येही दिसून येतो कंपवात, 'ही' आहेत लक्षणे

पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरु होतो आणि नंतर हहूहळू पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. ...

जिल्हा रुग्णालयातील अनेक कक्ष कुलूपबंदच; रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची प्रतीक्षाच - Marathi News | Many wards in the district hospital are locked; Waiting for the hospital to start at full capacity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा रुग्णालयातील अनेक कक्ष कुलूपबंदच; रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची प्रतीक्षाच

घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा भार कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय महत्त्वाचे ठरत आहे. ...

संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी! - Marathi News | A shower of flowers from a Muslim doctor on the RSS path sanchalan, Fatwa issued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी!

मोहम्मद निजाम भारती असे या डॉक्टरचे नाव आहे. यांच्याविरोधात फतवा जारी करून, त्यांच्यावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...

आजारी पत्नीसाठी वृद्ध पतीची धडपड, हातगाडीवरुन रुग्णालयात नेलं; पण... - Marathi News | Elderly husband's struggle for sick wife, taken to hospital by handcart; But Wife passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी पत्नीसाठी वृद्ध पतीची धडपड, हातगाडीवरुन रुग्णालयात नेलं; पण...

शुकूल यांच्या आजारी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने त्यांनी हातगाडीवरुन पत्नीला चिलकहर येथील सरकारी रुग्णालयात नेले. ...

आरोग्य केंद्रं नसलेल्या गावांमध्ये एमबीबीएस विद्यार्थी देणार आरोग्य सेवा - Marathi News | Health services will be provided by MBBS students in villages without health centers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्य केंद्रं नसलेल्या गावांमध्ये एमबीबीएस विद्यार्थी देणार आरोग्य सेवा

गावे घेणार दत्तक : एमबीबीएस शिक्षणात बदल ...

माहितीपूर्ण लेख: ‘टिश्यू इंजिनिअरिंग’: मानवी अवयवांची दुकानं! - Marathi News | ‘Tissue Engineering’: Human Organ Shop!, achyyut godbole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माहितीपूर्ण लेख: ‘टिश्यू इंजिनिअरिंग’: मानवी अवयवांची दुकानं!

टिश्यू इंजिनिअरिंग आणि बायोइन्फोमॅटिक्स यामुळे शरीरातल्या पेशींमधून आपण आपल्याला हवा तो आपलाच अवयव नव्यानं बनवून घेऊ शकू! ...

एमआरआय काढत असतानाच चिमुकल्याचा मृत्यू; ‘एम्स’मधील घटना, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप - Marathi News | three year old child dies while undergoing MRI; case filed against docors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआरआय काढत असतानाच चिमुकल्याचा मृत्यू; ‘एम्स’मधील घटना, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

संकल्पचे काका चेतन सालवटकर यांनी या प्रकरणाची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. यात त्यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावला. ...