लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

आरोग्य संचालकांसह ९० अधिकाऱ्यांना अखेर ‘नारळ’; निवृत्तीच्या वयवाढी विराेधातील लढ्याला यश - Marathi News | 90 officers, including health directors, finally released; Success in the fight against retirement age | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य संचालकांसह ९० अधिकाऱ्यांना अखेर ‘नारळ’; निवृत्तीच्या वयवाढी विराेधातील लढ्याला यश

लोकमत इम्पॅक्ट : ठरावीक अधिकारी ठाण मांडून बसल्याने इतर अधिकाऱ्यांना पात्र असतानाही पदोन्नती मिळत नव्हती. ...

पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Gang selling five-day-old baby arrested; Charges filed against nine persons including a doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर यासंदर्भातील सौदा होणार होता. याची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. ...

...आणि ॲम्बुलन्स निघाली नवसाला; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | ambulance of Hataru Primary Health Centre, which is very remote in Melghat takes devotees to temple for pooja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...आणि ॲम्बुलन्स निघाली नवसाला; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट ४५ किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ...

संतापजनक! पोटदुखीने त्रस्त असणाऱ्या 60 वर्षीय महिलेला डॉक्टरने लगावल्या कानशिलात - Marathi News | mandi old lady patient slapped by sunder civil hospital doctor complaint filed on cm helplines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! पोटदुखीने त्रस्त असणाऱ्या 60 वर्षीय महिलेला डॉक्टरने लगावल्या कानशिलात

एका वृद्ध महिलेला ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरने कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पाच हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी जेरबंद, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात केली कारवाई - Marathi News | Medical officer arrested while accepting bribe of Rs 5,000, action taken at Malkapur Rural Hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाच हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी जेरबंद, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात केली कारवाई

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर विनात्रुटी पुरवणी बिले काढण्याच्या कार्यवाहीसाठी घेतली लाच ...

डॉ. जाजू यांची आत्महत्या नसून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | famous doctor in Nanded Devanand Jaju dies due to heart attack | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉ. जाजू यांची आत्महत्या नसून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डॉ. जाजू यांचा बुधवारी राहत्या घरातच मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या उशाजवळ झोपेच्या गोळ्यांचे रिकामे पाकीट आढळले होते. ...

उल्हासनगरात कुत्रीला ठार मारलं, गुन्हा दाखल - Marathi News | Dog killed in Ulhasnagar, case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कुत्रीला ठार मारलं, गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-३ शिवगंगा पार्क इमारती मध्ये राहणाऱ्या दीपक मोतीरामानी यांनी चप्पला कुत्री पळवते या रागातून गुरवारी २६ मे रोजी कुत्रीला लाकडी बांबूंनी मारहाण केली. ...

रुग्णांचे ‘टेन्शन’ दूर करणाऱ्या तज्ज्ञांनाही येतो ताण; अनेक माध्यमांतून जपतात मानसिक आरोग्य - Marathi News | Patients also experience stress; Maintains mental health through many means | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णांचे ‘टेन्शन’ दूर करणाऱ्या तज्ज्ञांनाही येतो ताण; अनेक माध्यमांतून जपतात मानसिक आरोग्य

मनोरुग्णांची मने बरे करणाऱ्या डाॅक्टरांचेही मानसिक आरोग्य कधी तरी बिघडते. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यातून वेळीच बाहेर पडतात ...