बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक ...
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ निमित्त दाखविण्यात आलेल्या सीपीआर प्रणालीच्या प्रात्यक्षिकांमुळे रस्त्यावर अचानक एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास पोलीस हे देवदूताची भूमिका बजावू ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले. ...
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ...
महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर ...
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविणाºया ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे़ त्याचबरोबर एक्स-रे टेक्नीशियन, शिपाई, परिचारक यांचीही पदे अनेक दिवसांपासून न भरल्याने रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे ...