शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'ची यशाला गवसणी! रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- वेळ आल्यावर नशीब...

फिल्मी : २० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ

फिल्मी : काय सांगता! अक्षय खन्ना 'या' बॉलिवूड सिनेमात चक्क मराठी बोललाय; पाहून थक्कच व्हाल

फिल्मी : २० वर्ष संसार, पदरात २ मुली अन्...; कोण होती अर्जुन रामपालची पहिली पत्नी? १४ वर्षांनी लहान मुलीवर झालाय लट्टू

फिल्मी : रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण..., 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत

फिल्मी : नकारात्मक भूमिका अंगाशी आली! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, नेमकं काय झालेलं?

फिल्मी : 'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री

फिल्मी : 'धुरंधर' चित्रपटातील 'बडे साहब' कोण? ज्याच्या सांगण्यावरुन झाला २६/११ चा दशतवादी हल्ला

फिल्मी : 'धुरंधर' मधील रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता दिग्दर्शकाची पहिली पसंती? 'अशी' झाली अभिनेत्याची निवड

फिल्मी : Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम