शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...

फिल्मी : 'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- मुझसे शादी करोगी?

फिल्मी : पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई

फिल्मी : कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि...; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा?

फिल्मी : 'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला

फिल्मी : मी कधीच गर्व नाही केला...; 'धुरंधर'च्या अक्षय खन्नाबद्दल हे काय म्हणाला अक्षय कुमार? पोस्ट व्हायरल

फिल्मी : Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ने केला धुरळा! रणवीर सिंगच्या सिनेमाने ८ दिवसात कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'धुरंधर' अभिनेत्री सारा अर्जुनचे ग्लॅमरस फोटो चर्चेत, वयाच्या २०व्या वर्षी दीपिका, आलियाला देतेय टक्कर

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमावर का होतेय टीका? आर माधवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, काही लोक...