शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : Dhurandhar स्टार अक्षय खन्नाबद्दल अमीषा पटेलची पोस्ट; म्हणाली 'सगळ्यांना अचानक त्याच्याबद्दल...

फिल्मी : सलमान खानमुळे अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या रायचं नातं आलं होतं संपुष्ठात? 'धुरंधर' अभिनेता म्हणालेला-माझी नजर तिच्यावरुन...

फिल्मी : 'धुरंधर' आला तरीही फरक नाही पडला! ७४ वर्षीय अभिनेत्याच्या 'या' सिनेमाची ५० कोटींहून जास्त कमाई

फिल्मी : 'धुरंधर'मधील जमील जमालीचं पात्र खऱ्या पाकिस्तानी नेत्यावर आधारित? राकेश बेदी खुलासा करत म्हणाले

फिल्मी : आमच्या भावनांशी खेळू नका, दुसरा भाग...; श्रद्धा कपूरची 'धुरंधर' पाहिल्यानंतर पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

फिल्मी : 'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- खूप वाईट...

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चं वादळ काही थांबेना! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? एकूण कलेक्शन जाणून घ्या...

फिल्मी : त्याला ऑस्कर देऊन टाका! स्मृती इराणीही झाल्या अक्षय खन्नाच्या फॅन; 'धुरंधर' पाहून केलं कौतुक

फिल्मी : अक्षय खन्नाला 'या' अभिनेत्रीने लगावलेली कानशिलात! 'धुरंधर' च्या सेटवर नेमकं काय घडलेलं?

फिल्मी : अक्षय खन्नासोबत अमिषा पटेलने केलेला 'हमराज'; आता अभिनेत्याबद्दल म्हणाली, तो तेव्हाही...