शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'शरारत'मध्ये तमन्ना भाटियाला रिप्लेस करण्यावर पहिल्यांदाच बोलली क्रिस्टल डिसुजा, म्हणाली- प्रत्येकाची एक वेळ...

फिल्मी : पाकिस्तानात बंदी तरीही लग्नात वाजत आहेत 'धुरंधर'ची गाणी! 'शरारत' गाण्यावर मुलींनी केला तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : अक्षय खन्ना सेटवरही रहमान डकैतसारखं वागायचे...; 'धुरंधर' अभिनेत्याचा मोठा खुलासा; रणवीरबद्दल काय म्हणाला?

फिल्मी : आमच्या कुटुंबातच..., 'धुरंधर'च्या सक्सेसवर दीपिका पादुकोणची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' कृतीने जिंकली मनं

फिल्मी : 'धुरंधर' गाजतोय, पण अक्षय खन्नाच्या सख्ख्या भावानं अद्याप पाहिला नाही, कारण सांगत म्हणाला...

फिल्मी : विवेक अग्निहोत्रींनी 'धुरंधर' पाहून लिहिली लांबलचक पोस्ट, म्हणाले- अशा प्रकारचा चित्रपट...

फिल्मी : 'धुरंधर'च्या यशावर 'नॅशनल क्रश' सारा अर्जुनची पहिली प्रतिक्रिया, प्रेक्षकांचे मानले आभार

फिल्मी : ४९ वर्षांत असं स्टारडम कधीच अनुभवता आलं नाही…, 'धुरंधर'ला मिळालेलं यश पाहून भारावला अभिनेता, म्हणाले...

फिल्मी : 'धुरंधर'चं वर्चस्व 'इक्कीस'ने मोडलं? तीन दिवसांत धर्मेंद्र यांच्या शेवटच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : अक्षय खन्नामुळे मला मुलींनी...; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा