शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; वयातील अंतरामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर साराचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'मध्ये विकी कौशलची एन्ट्री, पुन्हा दिसणार लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत

फिल्मी : 'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट

फिल्मी : 'धुरंधर'चा धुमाकूळ! आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी; अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा रेकॉर्ड धोक्यात?

फिल्मी : 'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २'चा धमाका! चित्रपटगृहात प्रेक्षकांना मिळेल सरप्राईज, निर्मात्यांचा मास्टरस्ट्रोक

फिल्मी : रणवीर सिंगचा 'धुरंधर- पार्ट २' सिनेमा १९ मार्चला रिलीज होणार नाही? दिग्दर्शक आदित्य धरने मौन सोडलं, म्हणाला...

फिल्मी : जानेवारीतील 'या' तारखेपासून घरबसल्या पाहू शकाल 'धुरंधर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

फिल्मी : प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्ना दिसणार? जाणून घ्या सविस्तर

फिल्मी : लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!

फिल्मी : केवळ भारतात नाही तर अमेरिकेतही ‘धुरंधर’चा दबदबा, रणवीर सिंगच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी