शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : 'एक बहीण आमदार तर एक खासदार', 'पंकजाताईंच्या घराणेशाही'वर धनुभाऊंचा प्रहार

महाराष्ट्र : Exclusive: ...म्हणून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी; सांगताहेत धनंजय मुंडे

बीड : गुरू-शिष्याचा भावुक क्षण, धनंजयच्या हातात माईक अन् वाघमारे गुरुजींचं भाषण

बीड : विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

तंत्रज्ञान : 'या' कारणामुळे धनंजय मुंडेंच्या पीएंचं व्हॉट्सअ‍ॅप झालं बंद; तुमचंही होऊ शकतं बरं!

मुंबई : पंकजांचं माहित नाही, पण लोकभावना असतानाही मी बहिणीसाठी आमदारकी सोडली

बीड : 'जे जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ'

फिल्मी : ‘आसूड’ चित्रपटात झळकणार प्रसिद्ध राजकीय नेते

सोलापूर : करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ?

अहिल्यानगर : भाजपा सरकारमध्ये शेतक-यांचा कैवारी असलेला एकही मंत्री नाही - धनजंय मुंडे