लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन होणार: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | 'Anti Narcotics Task Force' to be formed: Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced in the Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन होणार: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

'ड्रग्ज रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात टास्क फोर्स तयार करण्यात येणार.' ...

पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी एसओपी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; 'शक्ती कायद्या'साठी केंद्राला विनंती - Marathi News | SOP for Police Training Centres, Deputy Chief Minister Fadnavis announced in Assembly; Request to Center for 'Shakti Act' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी एसओपी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; 'शक्ती कायद्या'साठी केंद्राला विनंती

नालासोपारा जि. पालघर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील लैंगिक शोषणाबाबत रवींद्र वायकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते. ...

पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 'SIT' inquiry will be conducted in the case of transfer of money from payment gateway company's bank account - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस

वांद्रे (पश्चिम) येथील सायबर पोलीस स्टेशनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. ...

बीडच्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Why SIT still not appointed on violence in Beed Jayant Patil question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा सवाल

विधानसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गृहमंत्र्यांना प्रश्नांनी घेरले ...

पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा - Marathi News | bjp members meeting in nagpur said next 55 days are important and after that the election yatra in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा

प्रत्येक भाजप आमदाराला सादर करावा लागणार कामाचा लेखाजोखा , ‘नमो ॲप’साठी आमदारांना ‘टार्गेट’ ...

ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करून प्रोत्साहन देऊ नका; फडणवीसांचं सेलिब्रिटींना आवाहन - Marathi News | do not promote online gaming by advertising devendra Fadnavis appeal to celebrities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करून प्रोत्साहन देऊ नका; फडणवीसांचं सेलिब्रिटींना आवाहन

तरुण पिढीचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिक कठोर नियम करण्याची विनंती केंद्र सरकारला सुद्धा आम्ही करू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन - Marathi News | 'Devendra Fadnavis, don't support Chhagan Bhujbal'; Appeal by Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

बीडच्या दंगली भुजबळांनीच घडविल्याचा आरोप ...

लातुरात पोलिसांच्या हालचाली; महाराष्ट्रातील घुसखोराबाबत कळताच फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन - Marathi News | Police in Action in Latur; Devendra Fadnavis called the Director General of Police for role of Parliament attack maharashtra man Amol shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातुरात पोलिसांच्या हालचाली; फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन

संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. ...