लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार - Marathi News | The compensation assistance to the farmers will be distributed immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. ...

"शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितला तर FIR दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा - Marathi News | Farmers are asked for C bills while giving crop loans FIR will be filed says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितला तर FIR दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा

महाराष्ट्र सरकाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी PWD कडून खाजगी कंत्राटदाराला कोट्यवधी; नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा - Marathi News | Mumbai PWD has diverted Rs 26 crore to private contractors for the repair of ministerial bungalows in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी PWD कडून खाजगी कंत्राटदाराला कोट्यवधी; नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी २६ कोटी रुपये मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी कंत्राटदारांकडे वळवल्याची माहिती समोर आली आहे. ...

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय? - Marathi News | maha vikas aghadi formula for seat sharing fixed? Thackeray-Pawar-Congress will fight for these seats, what about the mahayuti shinde - fadanvis - ncp pawar in Vidhan sabha Election maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय?

Seat Sharing Mahayuti vs MVA : अजित पवार बारामतीचे मतदान झाल्यानंतर कुठेच प्रकाशझोतात आलेले नाहीत. यामुळे येती विधानसभा तिन्ही पक्ष एकत्र लढतील का की शिवसेना भाजपाला अजित पवारांना बाजुला करायचे आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच तिकडे मविआमध्ये ...

राज्याला हादरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसांत करणार - रोहित पवार - Marathi News | Rohit Pawar will make a revelation that will shake the state in the next two days, targets the mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला हादरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसांत करणार - रोहित पवार

गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ...

"स्वार्थासाठी दिल्ली वाऱ्या पण, GST बैठकीला नापसंती"; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar group criticizes after Maharashtra Finance Minister Ajit Pawar absence from GST Council Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वार्थासाठी दिल्ली वाऱ्या पण, GST बैठकीला नापसंती"; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा

Ajit Pawar : जीएसटी परिषदेला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिल्याने शरद पवार गटाची टीका ...

"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका - Marathi News | Jayant Patil criticism that Pune is getting bad name due to BJP Shinde group government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका

Pune : पुण्यात पुन्हा एकदा सर्रासपणे ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मराठमोळा क्रिकेटर केदार जाधव राजकीय मैदानात उतरणार; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? - Marathi News | Indian cricketer Kedar Jadhav will enter the politics; Which party will join? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळा क्रिकेटर केदार जाधव राजकीय मैदानात उतरणार; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

क्रिकेट विश्वात नाव कमावलेला महाराष्ट्रातील खेळाडू केदारनं येत्या काळात नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. ...