लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले - Marathi News | There are no differences between Eknath Shinde and Chief Minister devendra Fadnavis they have been raised Bharat Gogavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले

काही निर्णय बदलावे लागतात, काहींमध्ये दुरुस्त्या, सुधारणा कराव्या लागतात, त्यामुळे असे काही मतभेद नाहीत ...

टेमघर धरणाची पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | State Cabinet approves expenditure of Rs 488 crore to prevent water leakage from Temghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेमघर धरणाची पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

Temghar Dam टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी २०२० मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या ४८८ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २९) मान्यता दिली. ...

एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना - Marathi News | Crop insurance scheme closed at one rupee; Now this is how the crop insurance scheme will be implemented in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना

Pik Vima एक रुपयात पीक विम्याची गेली दोन वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत दोन वर्षात कोट्यवधी रुपयांचा घोटाळे झाल्याचे आरोप जिल्ह्याजिल्ह्यात झाले होते. ...

आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश - Marathi News | RTI applications and answers on the website Information Commissioner's instructions after Chief Minister's concerns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेवा हमी कायद्याच्या दशकपूर्ती समारंभात बोलताना माहिती अधिकाराचा झालेला सुळसुळाट, त्यातून ब्लॅकमेलिंगचे वाढते प्रकार याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ...

एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार - Marathi News | The one rupee insurance scheme has finally been wrapped up; the previous crop insurance scheme will now be implemented in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार

चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय ...

Raghuji Bhosale: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव - Marathi News | Maharashtra government succeeds in acquiring the sword of brave Maratha Sardar Raghuji Bhosale wins the auction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकारला यश; जिंकला लिलाव

Raghuji Bhosale Sword Auction: मध्यस्थामार्फत लिलाव जिंकून तलवार मिळवल्याची आशिष शेलार यांची माहिती ...

इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra Government decides to waive toll on some roads for some vehicles under Electric Vehicle Policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Toll Waiver for EV Vehicle: नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी अंतर्गत काही गाड्यांना काही रस्त्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

पुण्यातून ३ पाकिस्तानी नागरिकांना दाखवला घरचा रस्ता; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कोंढवा परिसरात कारवाई - Marathi News | 3 Pakistani citizens shown the way home from Pune Action taken in Kondhwa area after central government order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून ३ पाकिस्तानी नागरिकांना दाखवला घरचा रस्ता; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कोंढवा परिसरात कारवाई

कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेले हे तीन जण 'शॉर्ट टर्म व्हिसा'वर भारतात आले होते ...