लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर स्वागतच! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Welcome if Minister Anil Patil comes to BJP! - Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर स्वागतच! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनिल पाटील म्हणतात या केवळ अफवा ...

"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | Aditya Thackeray criticism of Devendra Fadnavis who said that the Mahayuti will win the Assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला

T20 World Cup : भारतीय संघाच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला ...

अर्थसंकल्पात मच्छीमारांना सपशेल झिडकारले; कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांची टिका - Marathi News | No announcement for fishermen in the Maharashtra budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसंकल्पात मच्छीमारांना सपशेल झिडकारले; कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांची टिका

मच्छीमार देखील हे मतदाते आहेत आणि तेही आपल्या मतांचा अधिकार बजावू शकतात हे शासन विसरले आहे. ...

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ चिठ्ठीत नेमके होते काय?; अजित पवारांनी लगेच घोषणा केली - Marathi News | Vidhan Sabha: What exactly was in Devendra Fadnavis' 'that' note?; Ajit Pawar immediately announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ चिठ्ठीत नेमके होते काय?; अजित पवारांनी लगेच घोषणा केली

अर्थसंकल्पाचे पुढे वाचन करताना छापील भाषणात पुन्हा या वीजबिल माफीचा उल्लेख होता. त्यांनी तो पुन्हा वाचला.  ...

बारवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  - Marathi News | Vidhan Sabha: AI cameras now watch over bars and Pub; Announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

पुण्यातील ७० अनधिकृत पबवर कारवाई ...

थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर - Marathi News | Budget of fathers, not of fake; Devendra Fadnavis's reply to Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2024 by Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर

महिला, शेतकरी, तरुणांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.  ...

"राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?"', नाना पटोलेंचा सरकारला सवाल - Marathi News | Maharashtra assembly session 2024: Where does the drugs that destroy the state's youth come from in Maharashtra? Nana Patole's question to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?"', नाना पटोलेंचा सरकारला सवाल

Maharashtra assembly session 2024: ड्रग्जच्या विळख्यात तरुणपिढी बरबाद केली जात आहे. महाराष्ट्राला हा कलंक लागला आहे, यावर गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली ...

पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला? - Marathi News | Pune Porsche car accident reaction in the assembly, which minister called the police commissioner, Jitendra Awhad question, Devendra Fadnavis answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला?

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले, कार अपघात आणि ड्रग्स प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.  ...