शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : ...अन् शिंदे झाले राजी, देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा शिंदे यांची ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली

पुणे : आम्ही नशीबवान... मुख्यमंत्र्यांनी लाखमाेलाची मदत करत राखला मान..!

मुंबई : मॉडेल ते तरुण मुख्यमंत्री, संघाचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड

महाराष्ट्र : हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; भाजपाचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : 'मराठा समाजाला आम्हीच न्याय देणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : 'लाडक्या बहिणीं'ना दरमहा २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर

महाराष्ट्र : एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी..., उद्धव ठाकरेंच्या 'त्या' इशाऱ्यावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; स्पष्टच बोलले 

मुंबई : शक्तिपीठ महामार्ग होणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली आग्रही भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!'