शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : देशाचे पंतप्रधान कसे होता होईल यातच रस सपकाळ फडणवीसांवर बरसले, कुचकामी गृहमंत्री असल्याची टीका

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला

मुंबई : मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित

महाराष्ट्र : प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात

मुंबई : महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही: शाह

मुंबई : इंडिया मेरिटाइम वीक २०२५मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे ५६ हजार कोटी रुपयांचे करार

पुणे : जोपर्यंत कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज

महाराष्ट्र : घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...

पुणे : डॉ. संपदा मुंडेंची संस्थात्मक हत्या; रणजितसिंह निंबाळकरांची चाैकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी

महाराष्ट्र : फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप