लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Terrorist : 'दिल्लीत पुन्हा दहशतवादी पकडला, Ak 420 अन् AK 56 वाले काय करतायंत' - Marathi News | Terrorist : 'Terrorist caught again in Delhi, what are Ak 420 and AK 56 doing?', congress on narendra modi and arvind kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत पुन्हा दहशतवादी पकडला, Ak 420 अन् AK 56 वाले काय करतायंत'

Terrorist : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. ...

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त - Marathi News | Terrorist Arrested In Delhi, Pakistani terrorist along with Large quantities of ammunition arrested in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त

Pakistani Terrorist Arrested In Delhi: पाकिस्तानी दहशतवादी अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. ...

Coal supply shortage in india : कोळसा संकटावरून मिनिष सिसोदियांचा BJP वर निशाणा; म्हणाले, "देश चालवला जात नाही, ऑक्सिजन संकटही मानलं नव्हतं" - Marathi News | Coal supply shortage in India electricity crisis manish Sisodia criticize bjp delhi aap congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा संकटावरून सिसोदियांचा BJP वर निशाणा; म्हणाले, "देश चालवला जात नाही, ऑक्सिजन संकटही मानलं

Manish Sisodia On Coal Shortage : काही महिन्यांपूर्वी जेव्हा ऑक्सिजन संकट निर्माण झालं होतं तेव्हाही केंद्रानं मानलं नव्हतं. अनेक राज्यांनी त्यावेळी विनंती केली होती, सिसोदिया यांचं वक्तव्य. ...

Crime news : घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या, आरोपीला पोलिसांकडून बेड्या - Marathi News | Crime news : Murder of mother-in-law and wife by son in law in delhi, crime story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या, आरोपीला पोलिसांकडून बेड्या

Crime news : हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला. ...

वीजटंचाईमुळे Delhi अंधारात जाण्याची भीती, Arvind Kejriwal यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना लिहिले पत्र - Marathi News | Fear of Delhi going dark due to power shortage, Arvind Kejriwal wrote a letter to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजटंचाईमुळे दिल्ली अंधारात जाण्याची भीती, केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

Arvind Kejriwal News: देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे. ...

डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कट? दिल्लीतील प्राध्यापकाच्या आरोपाने खळबळ - Marathi News | Cut to spread leftist ideas? Sensation over the allegations of a professor in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाव्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कट? दिल्लीतील प्राध्यापकाच्या आरोपाने खळबळ

Education, politics News: प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला ...

Fuel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलचही 'शतक', इंधन दरवाढ थांबता थांबेना - Marathi News | Fuel Price Hike : After petrol, now diesel will not stop rising for a century, Diesel Rs 99.55/ltr | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलचही 'शतक', इंधन दरवाढ थांबता थांबेना

कच्च्या तेलाच्या महागाईमुळे नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल ८० डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहेत. ...

ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला! - Marathi News | CoronaVirus Risk of third wave with start of festive season Dr Randeep Guleria warns virus not ended yet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला!

आता दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण पुढील दसरा, दिवाळी, छठ पूजा सारख्या सणात तिसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांचा सल्ला समजून घ्यायला हवा. ...