लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला - Marathi News | NASA photos show fires in Punjab-Haryana fields, increased risk of pollution in delhi-ncr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला

Delhi-NCR Air Pollution: शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांनी या वर्षीची आग अतिशय तीव्र असण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

Domestic LPG Cylinder Price Hike: सणासुदीपूर्वीच महागाईचा पुन्हा झटका; विना अनुदानीत LPG सिलिंडरची दरवाढ - Marathi News | LPG cooking gas cylinder prices hiked by rs 15 Check latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वीच महागाईचा पुन्हा झटका; विना अनुदानीत LPG सिलिंडरची दरवाढ

पाहा तुमच्या शहरातील LPG Cylinder चे नवे दर. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभागात खळबळ; प्रशासनाच्या चिंतेत भर - Marathi News | police searching for 5 missing corona infected tourists in uttrakhand covid 19 tourist places nainital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभागात खळबळ; प्रशासनाच्या चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ...

आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती.... - Marathi News | Everything you should you know about all 8 charged along with Aryan Khan by NCB in rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती....

Mumbai Rave Party : ड्रग्स प्रकरणी NCB कडून ८ लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी सायंकाळपर्यंत या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्वच आरोपींना अटक करण्यात आली. ...

तुंबळ हाणामारी! शौचालयावरून दोन गट भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, अनेकांची फुटली डोकी - Marathi News | delhi two groups clashed over public toilets bottles sticks and sticks run fiercely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुंबळ हाणामारी! शौचालयावरून दोन गट भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, अनेकांची फुटली डोकी

Two groups clashed over public toilets : सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन गटात जोरदार राडा झाला आहे. लाठ्या-काठ्यांनी, दगड-विटांनी एकमेकांवर हल्ला केला. ...

रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणीवर बाथरुममध्ये बलात्कार; फार्मसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं कृत्य - Marathi News | A young woman admitted to a hospital was raped in bathroom a young man working in a pharmacy committed cruelty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणीवर बाथरुममध्ये बलात्कार; फार्मसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं कृत्य

मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्यानं तरुणीवर रुग्णालयाच्या बाथरुममध्ये अत्याचार केले. ...

'तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरता येण्याची परवानगी मिळणार नाही'-सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court says protesting farmers strangulated entire city now want to come inside delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरता येण्याची परवानगी मिळणार नाही'-सुप्रीम कोर्ट

दिल्लीत आंदोलन करण्यासाठी 'किसान महापंचायतीने' सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

'साडी स्मार्ट पेहराव नाही' म्हणत महिलेला प्रवेश नाकारणाऱ्या रेस्टॉरंटला टाळे, महापालिकेची कारवाई - Marathi News | delhi restaurant that said saree not smart shuts down as municipal corporation take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'साडी स्मार्ट पेहराव नाही' म्हणत महिलेला प्रवेश नाकारणाऱ्या रेस्टॉरंटला टाळे, महापालिकेची कारवाई

साडी हा पेहेराव स्मार्ट ड्रेस नाही असं सांगत एका हॉटेलने साडी नेसून आलेल्या महिलेला हॉटेलमध्ये एन्ट्री देण्यास नकार दिला होता. आता याच रेस्टॉरंटवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. ...