लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट?, गुप्तचर विभागाने दिला अलर्ट - Marathi News | Conspiracy to carry out a major terrorist attack against Yassin Malik's sentence?, alert by intelligence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट?, गुप्तचर विभागाने दिला अलर्ट

Chances of a major terrorist attack against Yassin Malik's sentence : देशाची राजधानी आणि एनसीआर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. ...

गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्... - Marathi News | Two sisters fell in love with each other, then ran away from home and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्...

Two sisters fell in love : एका मुलीने आत्याच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्यानंतर दोन्ही बहिणी सुखाने वैवाहिक जीवन जगत होत्या. ...

रेपच्या आरोपानंतर बॉयफ्रेन्ड गेला होता तुरूंगात, जामीनावर बाहेर येताच गायिका गर्लफ्रेन्डची केली हत्या - Marathi News | Sister made a big disclosure on the murder case of Haryanvi singer demanding action against the policemen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेपच्या आरोपानंतर बॉयफ्रेन्ड गेला होता तुरूंगात, जामीनावर बाहेर येताच गायिका गर्लफ्रेन्डची केली हत्या

Haryanvi Singer murder Case: दिल्ली पोलिसांनी परिवाराने लावलेले आरोप फेटाळले आहेत. पोलिसांचा दावा आहे की, १४ तारखेला परिवाराने तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ...

दिल्लीतील बेपत्ता इंजिनिअर तरुणाचा लोणावळ्यात मिळाला मृतदेह; तब्बल चार दिवसांनी लागला शोध - Marathi News | body of a missing Delhi engineer was found in Lonavla search started after four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील बेपत्ता इंजिनिअर तरुणाचा लोणावळ्यात मिळाला मृतदेह; तब्बल चार दिवसांनी लागला शोध

हा तरूण २० मे रोजी बेपत्ता झाला होता.... ...

रस्त्याच्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह; दोन जणांना अटक - Marathi News | The body of a famous singer was found buried by the roadside; Two arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्याच्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह; दोन जणांना अटक

Famous singer: हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका महामार्गाजवळ तिचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या संगीताला११ मे रोजी तिच्या कुटुंबियांनी तिला शेवटचं पाहिलं होतं. ...

'गे' डेटिंग ॲपवरून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Blackmail gang exposed by making pornographic videos from 'gay' dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'गे' डेटिंग ॲपवरून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Gay Dating App : अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या मुख्य आरोपींसह आणखी काही आरोपी कोठडीबाहेर आहेत. ...

खाल्लंय का तुम्ही इडली आईस्क्रिम विथ चटणी आणि सांबार? बघा हा अतरंगी प्रयोग, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Have you ever tried idli ice cream with sambhar and chutney? Must watch viral video of Idli ice cream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाल्लंय का तुम्ही इडली आईस्क्रिम विथ चटणी आणि सांबार? बघा हा अतरंगी प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

Social Viral: आईस्क्रिमचा हा अचाट प्रकार पाहून नेटकरींनी तर डोक्याला हात मारला आहे.. आईस्क्रिम आणि इडली (idli and ice cream combination) या दोन्ही पदार्थांचे फॅन असाल, तर हा व्हिडिओ एकदा बघाच..(viral video) ...

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती - Marathi News | vinai kumar saxena appointed as news lieutenant governor of delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या नायब राज्यपालपदी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती

New Lieutenant Governor of Delhi: सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. ...