लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

Satyendar Jain : मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी - Marathi News | Delhi Health minister Satyendar Jain remanded to ED custody till June 9 in money-laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी

Satyendar Jain : सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. ...

तिहार जेलच्या जेलरची बॉडी बघून कैद्यांचा उडतो थरकाप, १९ चे बायसेप्स तर ४८ इंच आहे छाती... - Marathi News | Tihar jail Delhi ACP jailer Deepak Sharma fitness body building and body measurement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिहार जेलच्या जेलरची बॉडी बघून कैद्यांचा उडतो थरकाप, १९ चे बायसेप्स तर ४८ इंच आहे छाती...

Tihar Jail Jailer : दिल्लीच्या तिहार तुरूंगात अनेक मोठ्या गुन्हेगारांना ठेवलं जातं. तिहारमधील ३ नंबरच्या तुरूंगाची जबाबदारी असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस दीपक शर्मा यांच्याकडे आहे. ...

भावाच्या घरी जाऊन न्यायाधीशाच्या पत्नीची आत्महत्या, मृतदेहाजवळ सापडल्या 3 सुसाईड नोट - Marathi News | Judge's wife commits suicide by going to brother's house, 3 suicide notes found near body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या घरी जाऊन न्यायाधीशाच्या पत्नीची आत्महत्या, मृतदेहाजवळ सापडल्या 3 सुसाईड नोट

Judge's wife commits suicide :तपासाअंती एका ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह राजपूर खुर्द येथील भावाच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळून 3 सुसाईड नोट जप्त करण्यात आल्या आहेत. ...

लग्नाचं निमंत्रण देणाऱ्या युवकाचा चाकू भोसकून हत्या; रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह - Marathi News | Young man stabbed to death , who was giving wedding invitation; The body was found on the side of the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचं निमंत्रण देणाऱ्या युवकाचा चाकू भोसकून हत्या; रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह

Murder Case : उत्तर दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, राकेश असे मृताचे नाव आहे. राकेश (३५) हा संभलचा रहिवासी होता. ...

‘The Fast & Furious’ स्टाइलमध्ये करत होते चोरी, एका महिन्यात लंपास केल्या ४० लक्झरी कार्स - Marathi News | Steal cars in the style of hollywood film the fast and furious 40 luxury vehicles stolen in a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘The Fast & Furious’ स्टाइलमध्ये करत होते चोरी, एका महिन्यात लंपास केल्या ४० लक्झरी कार्स

Delhi Crime: पोलीस उपायुक्त मनोज सी म्हणाले की, आरोपी हॉलिवूड सिनेमा 'द फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होते आणि त्यांनी काही मिनिटांमध्ये कार अनलॉक करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला. ...

Sharad Pawar: राष्ट्रवादीचं दिल्लीत संमेलन, धर्म अन् जातीभेदाविरोधातील राजकारणाला प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar: NCP's meeting in Delhi With Sharad Pawar, response to politics against religion and caste discrimination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचं दिल्लीत संमेलन, धर्म अन् जातीभेदाविरोधातील राजकारणाला प्रत्युत्तर

महाराष्ट्रात मनसेनं मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता ...

कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे करविणाऱ्या आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली - Marathi News | The IAS couple who emptied the stadium for the dog were replaced by a slapstick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे करविणाऱ्या आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली

पतीची लडाखमध्ये, तर पत्नीची अरुणाचल प्रदेशात केली नियुक्ती ...

कपडे काढून रस्त्यावर गाडले...गायिकेच्या हत्येचे 'हे' रहस्य थक्क करणारे - Marathi News | Taking off her clothes and burying her in the street, Haryanvi singer killed two people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपडे काढून रस्त्यावर गाडले...गायिकेच्या हत्येचे 'हे' रहस्य थक्क करणारे

Haryanvi singer killed two people arrested : रोहतक जिल्ह्यातील मेहम भागात मृत व्यक्तीला रस्त्याच्या कडेला दफन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...