लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

Shraddha Murder Case: पोलिसांना मिळणार अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट; श्रद्धा मर्डर मिस्ट्री सोडवण्यात ठरणार निर्णायक! - Marathi News | shraddha walker murder case delhi police will get fsl report this week regarding aftab polygraph and narco test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांना मिळणार अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट; श्रद्धा मर्डर मिस्ट्री सोडवण्यात ठरणार निर्णायक!

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भातील हा अहवाल दिल्ली पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. ...

Jacqueline Fernandez: जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Jacqueline-Fernandez-dosent-get-bail-today-gearing-postponed-till-20-dec | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही कोर्टात पोहोचली. मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. ...

आशिष निघाला हसीन सैफी, युवतीला प्रेम जाळ्यात ओढले; लग्नाच्या एकदिवस आधीच भांडाफोड - Marathi News | Ashish Challa Hasin Saifi, the young woman is lured into a love trap; A day before the wedding in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आशिष निघाला हसीन सैफी, युवतीला प्रेम जाळ्यात ओढले; लग्नाच्या एकदिवस आधीच भांडाफोड

हसीनने अश्लील व्हिडिओ बनवून माझी फसवणूक केली, तसेच लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे. ...

MCD election: MCD तील पराभवानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा राजीनामा - Marathi News | MCD election: Delhi BJP president Adesh Gupta resigns after defeat in MCD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MCD तील पराभवानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा राजीनामा

दिल्ली भाजपाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर वीरेंद्र सचदेवा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. ...

Aam Aadmi Party : राष्ट्रीय पक्ष होताच AAP ला लागणार लॉटरी, होणार हे मोठे फायदे! - Marathi News | AAP will have a lottery Aap will get free bungalow or land in delhi on becoming national party know about other big benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय पक्ष होताच AAP ला लागणार लॉटरी, होणार हे मोठे फायदे!

महत्वाचे म्हणजे, सध्या देशभरात एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आहेत. यांत भाजप, काँग्रेस, बीएसपी, टीएमसी, एनसीपी, सीपीआई, सीपीएम आणि एनपीपीचा समावेश आहे. ...

दिल्ली मनपाचा निकाल डिसेंबरमध्ये, महापौर निवडणूक एप्रिलला; चेंडू मोदी-शहांच्या कोर्टात - Marathi News | Delhi municipal results in December, mayoral elections in April, Why?; The ball is in Modi-Shah's court, AAP in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मनपाचा निकाल डिसेंबरमध्ये, महापौर निवडणूक एप्रिलला; चेंडू मोदी-शहांच्या कोर्टात

दिल्लीमध्ये महापौर बसवायचा असेल तर पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या हातात आता सारे काही आहे. त्यांनी आदेश काढला नाही तर पुढील ३-४ महिने आप आणि भाजपात पुन्हा धुमश्चक्री पहावयास मिळणार आहे. ...

Delhi MCD Election Result: दिल्ली MCD मध्ये काँग्रेसला धक्का; दोन विजयी नगरसेवक AAP मध्ये सामील - Marathi News | Delhi MCD Election Result: Shock for Congress in Delhi MCD; Two winning councilors join AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली MCD मध्ये काँग्रेसला धक्का; दोन विजयी नगरसेवक AAP मध्ये सामील

Delhi MCD Election Result: दिल्ली महानगरपालिका निवडणुका संपताच काँग्रेसला धक्के बसणे सुरू झाले आहे. ...

'मी शॉकमध्ये आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही' म्हणताच फसली पत्नी, उघड झालं गुपित - Marathi News | Wife killed husband with the help of boyfriend in Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी शॉकमध्ये आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही' म्हणताच फसली पत्नी, उघड झालं गुपित

Delhi Crime News : चौकशी दरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीच्या जबाबात गडबड वाटली. त्यासोबतच पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की, सुरेशच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सचिन असू शकतात. ...