लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

शेजाऱ्याकडे बाळाला सोडून महिला पसार; 10 वर्षांनी परतली अन् मुलाची मागणी केली, मग... - Marathi News | karkardooma family court, woman leaves her baby with neighbors; Returned after 10 years and demanded her child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेजाऱ्याकडे बाळाला सोडून महिला पसार; 10 वर्षांनी परतली अन् मुलाची मागणी केली, मग...

निर्दयी आई 10 महिन्यांच्या बाळाला शेजारी ठेवून पळून गेली, शेजारील दाम्पत्याने त्याचा सांभाळ केला. ...

रेप केला, तुरूंगात जाण्यापासून वाचण्यासाठी लग्न केलं अन् मग दिला घटस्फोट - Marathi News | Gurugram wife accuses man raped her and save himself from police got her married and then gave triple talaq | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेप केला, तुरूंगात जाण्यापासून वाचण्यासाठी लग्न केलं अन् मग दिला घटस्फोट

Crime News : पीडितेने सांगितलं की, हे प्रकरण सोडवण्यासाठी जेव्हा माझ्या घरचे लोक पंचायतला घेऊन समीरच्या घरी गेले तेव्हा त्याने तीन तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने मला पत्राद्वारेही तीन तलाक दिला.  ...

Congress pawan Khera : दिल्ली विमानतळावर हाट व्होल्टेज ड्रामा; पवन खेडांना अटक करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा तीव्र विरोध - Marathi News | Congress pawan Khera delhi airport: Efforts to arrest Pawan Kheda, strongly opposed by Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर हाट व्होल्टेज ड्रामा; पवन खेडांना अटक करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा तीव्र विरोध

Congress pawan Khera : काँग्रेसचे दिग्गज नेते पवन खेडा यांना विमानातून खाली उतरवण्यात आले, याविरोधात काँग्रेसने रनवेवरच निदर्शने सुरू केली आहेत. ...

पोलिसांनी OYO हॉटेलमध्ये टाकला छापा; नको त्या अवस्थेत सापडले कपल, ७ तरुणी ताब्यात - Marathi News | noida police raids noida oyo hotel seven girls rescued four arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी OYO हॉटेलमध्ये टाकला छापा; नको त्या अवस्थेत सापडले कपल, ७ तरुणी ताब्यात

नोएडा पोलिसांनी काल शहरातील हॉटेलमध्ये छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. नोएडातील सेक्टर-४१ येथील ओयो हॉटेलमध्ये हे रॅकेट सुरू होते. ...

Video: दिल्ली महापालिकेत रात्रभर राडा! आप-भाजपा नगरसेवक भिडले, हाणामारी अजूनही सुरुच - Marathi News | Delhi MCD Mayor Election Video: battle at night in Delhi Municipal Corporation! AAP-BJP corporators clashed, the clash is still going on standing commite selection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिल्ली महापालिकेत रात्रभर राडा! आप-भाजपा नगरसेवक भिडले, हाणामारी अजूनही सुरुच

दिल्लीत सहा स्थायी समितींवरील सदस्यांची निवडणूक होती. दिल्ली महापालिकेमध्ये सायंकाळपासून कार्यवाही सुरु होती. सायंकाळी सहा वाजल्यापासूनचा गोंधळ सकाळी ७ वाजले तरी सुरुच होता. ...

Shelly Oberoi: याचसाठी केला होता का अट्टाहास! 84 दिवस वाट पाहिली, शैली ओबेरॉय 38 दिवसच दिल्लीच्या महापौर राहणार - Marathi News | Delhi MCD Election: After waiting for 84 days, Shelly Oberoi will be the mayor of Delhi for only 38 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याचसाठी केला होता का अट्टाहास! 84 दिवस वाट पाहिली, शैली ओबेरॉय 38 दिवसांसाठीच महापौर

शैली ओबेरॉय कोण? किती शिकल्या... त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि सन्मान ...

Delhi MCD Mayor Election: गौतम गंभीर कुठे गेला? एका मतदानास मुकला! दिल्लीत आपचाच महापौर, उपमहापौर; भाजपाचा ३० हून अधिक मतांनी पराभव - Marathi News | Delhi MCD Mayor Election: Gautam Gambhir missed voting! AAP's Shelly Oberoi, Aaley Md Iqbal Elected Mayor, Deputy Mayor in Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम गंभीर कुठे गेला? एका मतदानास मुकला! दिल्लीत आपचाच महापौर, उपमहापौर...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयानंतर ट्विट करत गुंड हरले, जनता जिंकली असे म्हटले. ...

दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, एक जेंडर बदलून बनणार 'पती' तर दुसरी बनेल पत्नी - Marathi News | Two female friends fell in love one change gender to become a man other became a wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, एक जेंडर बदलून बनणार 'पती' तर दुसरी बनेल पत्नी

एका मुलीसोबत दुसऱ्या मुलीचं लग्न ना घरातील लोकांना मान्य होतं ना समाजाला. त्यामुळे यातील एका मुलीने आपला जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला.  ...