लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

Video - तुफान राडा! सीटसाठी 2 महिला बसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्या अन्... - Marathi News | ladies fight video two women fight over a seat in delhi dtc bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - तुफान राडा! सीटसाठी 2 महिला बसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्या अन्...

सीटवरून प्रवाशांमध्ये तू-तू-मैं-मैं हे अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात, जे पाहून युजर्सही खूप एन्जॉय करतात. ...

केजरीवालांच्या मुख्यमंत्रिपदाला धोका नाही, राज्य घटनातज्ज्ञांनी दिला घटनात्मक तरतुदीचा हवाला - Marathi News | There is no threat to Arvind Kejriwal's chief ministership, state constitutional experts cited a constitutional provision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटक झाल्यास केजरीवालांच्या मुख्यमंत्रिपदाचं काय होणार? घटनातज्ज्ञांनी दिली अशी माहिती

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चाैकशीनंतर त्यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारमध्ये घटनात्मक पेच निर्माण होईल काय? दिल्ली सरकार अस्थिर होईल काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

दिल्लीत भाजप नेत्याची हत्या, कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी केला गोळीबार - Marathi News | BJP leader Surender Matiala shot dead in Bindapur area in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजप नेत्याची हत्या, कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी केला गोळीबार

सुरेंद्र मटियाला हे भाजपचे स्थानिक नेते होते आणि त्यांनी 2017 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती. ...

दिल्लीतील तिहार तुरुंगात गँगवॉर, बिश्नोई टोळीचा गँगस्टर प्रिन्स तेवतिया याचा मृत्यू - Marathi News | Gangwar in Tihar jail, Bishnoi gang Gangster Prince Tewatia died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील तिहार तुरुंगात गँगवॉर, बिश्नोई टोळीचा गँगस्टर प्रिन्स तेवतिया याचा मृत्यू

टोळक्याने प्रिन्सवर धारधार शस्त्राने 7-8 वार केले, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ...

राहुल गांधींनी रिकामा केला बंगला, सामानाचा ट्रक निघाला; सोनिया गांधींच्या घरी शिफ्ट होणार - Marathi News | Rahul Gandhi Vacating House: A truck full of goods left from delhi residency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी रिकामा केला बंगला, सामानाचा ट्रक निघाला; सोनिया गांधींच्या घरी शिफ्ट होणार

Rahul Gandhi Vacating House: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आपला सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती. ...

Delhi power subsidy News: दिल्लीकरांना झटका! आजपासून मोफत वीज बंद; केजरीवाल सरकारचा उपराज्यपालांवर आरोप - Marathi News | Delhi power subsidy News: Free electricity off from today; Kejriwal govt alleges against Lt. Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांना झटका! आजपासून मोफत वीज बंद; केजरीवाल सरकारचा उपराज्यपालांवर आरोप

Delhi power subsidy News: राजधानी दिल्लीतील नागरिकांना मिळणारी वीज सबसिडी आजपासून थांबवण्यात आली आहे. ...

बिग बॉसमध्ये झळकला, त्याच्यावर बायोपिकही बनला; 'सुपर चोर' बंटी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Appeared in Bigg Boss, a biopic was also made on him; delhi-police-arrested-india-super-thief-bunty-again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिग बॉसमध्ये झळकला, त्याच्यावर बायोपिकही बनला; 'सुपर चोर' बंटी पोलिसांच्या जाळ्यात

चोरी करायला कारमधून जायचा; महागड्या वस्तू चोरायचा, जाणून घ्या त्याची कहाणी... ...

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर दिल्लीतील बंगला सोडावा लागणार - Marathi News | ncp and cpi will get another blow after losing status of national party they will have to vacate their bungalow in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर दिल्लीतील बंगला सोडावा लागणार

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष लवकरच दिल्लीतील पक्ष कार्यालयासाठी जमीनीची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...