लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

"मोदींच्या देशात लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या, हम करे सो कायदा"; ठाकरे गटाचा हल्लाबोल - Marathi News | uddhav thackeray slams narendra modi and modi government over delhi supream court and Papua | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींच्या देशात लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या, हम करे सो कायदा"; ठाकरे गटाचा हल्लाबोल

जेम्स मारापे हे नरेंद्र मोदींच्या पाया पडले. याच दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ...

माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली; फोटो शेअर करत CM केजरीवालांची भाजपवर टीका, म्हणाले... - Marathi News | Former AAP Minister Satyendra Jain's health deteriorated; CM Kejriwal criticizes BJP while sharing photo, says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली; फोटो शेअर करत CM केजरीवालांची भाजपवर टीका, म्हणाले...

सत्येंद्र जैन यांचे 35 किलो वजन कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका - Marathi News | ashwini upadhyay file pil in delhi high court against rbi sbi over permitting rs 2000 note exchange without id proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

Withdrawal of 2000 Rupee Note: २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतल्यानंतर आता दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, असं आवाहनही केलं - Marathi News | ...So Prime Minister Narendra Modi should not inaugurate the new Parliament House, Rahul Gandhi made it clear and appealed that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

New Parliament House: नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार आहे. मात्र या उदघाटनावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

"ते सुप्रीम कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागायची वाट बघत होते"; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Arvind Kejriwal made fun attacks on Pm Narendra Modi government says ordinance is illegal bjp answers back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते सुप्रीम कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागायची वाट बघत होते"; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला

भाजपानेही दिले जोरदार प्रत्युत्तर, दिलं नवं आव्हान ...

पदकं नको, व्याजासह बक्षिसांची रक्कम परत करा; ब्रिजभूषण सिंह यांचं आंदोलक पैलवानांना आव्हान - Marathi News | No medals, refund prize money with interest; Brijbhushan Singh's challenge to protesting wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदकं नको, व्याजासह बक्षिसांची रक्कम परत करा; ब्रिजभूषण यांचं आंदोलक पैलवानांना आव्हान

पैलवान यांच्या या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

नव्या संसद भवनाचे दार २८ मे रोजी उघडणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | The doors of the new Parliament building will open on May 28, inaugurated by Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनाचे दार २८ मे रोजी उघडणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नव्या संसद भवनाची उभारणी केंद्र सरकारने करावी असा ठराव लोकसभा, राज्यसभेने  ५ ऑगस्ट २०१९ रोजी संमत केला होता. ...

'या' बस ड्रायव्हरवर कडक कारवाई करणार; Video पाहून भडकले केजरीवाल - Marathi News | Strict action will be taken against this bus driver; Arvind Kejriwal got angry after seeing the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' बस ड्रायव्हरवर कडक कारवाई करणार; Video पाहून भडकले केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...