Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या FOLLOW Delhi capitals, Latest Marathi News
भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मोक्याच्या वेळी फलंदाजी कोलमडल्याने कोलकाता नाइट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४४ धावांनी मोठा पराभव झाला. ...
दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत परतला. ...
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates : खलिल अहमदने सुरुवातीला धक्के दिल्यानंतर कुलदीप यावदने ( Kuldeep Yadav) मोर्चा सांभाळला. ...
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या अष्टपैलू शार्दूलने पहिली फलंदाजीत योगदान दिले. त्यानंतर एक अफलातून झेल घेत KKR ला मोठा धक्का दिला ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात खराब अम्पायरिंची प्रचिती वारंवार येत आहे. ...
पहिल्या तीन चेंडूंवर घडल्या नाट्यमय घडामोडी ...
GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आयुष बदोनीने चौकार व षटकार मारून लखनौचा विजय पक्का केला. ...
दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals ) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून ( Lucknow Super Giants ) पराभव पत्करावा लागला. ...