लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग, मराठी बातम्या

Defence, Latest Marathi News

Bipin Rawat Funeral: ...म्हणून जनरल बिपिन रावत यांना १९ किंवा २१ नाही तर दिली जाणार १७ तोफांची सलामी, असा आहे इतिहास - Marathi News | So General Bipin Rawat will be given a salute of 17 guns, not 19 or 21, that is history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जनरल बिपिन रावत यांना १९ किंवा २१ नाही तर दिली जाणार १७ तोफांची सलामी

Bipin Rawat Funeral: देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत बिपिन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला ८०० जवान तैनात असतील. तसेच त्यांच्या पार्थिवाला १७ तोफांची सलामी दिली जाईल. ...

काय असतं चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम, किती मोठं पद आणि किती मिळतो पगार? - Marathi News | What is the job of the Chief of Defense Staff, how big is the position and how much is the salary? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय असतं चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम, किती मोठं पद आणि किती मिळतो पगार?

Chief of Defense Staff: आज आपण जाणून घेऊयात चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे काम काय असते? त्याची मुदत किती असते आणि त्यांना काय सुविधा आणि पगार दिला जातो, त्याविषयी. ...

IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर - Marathi News | IAF Helicopter Crash: CDS General Bipin Rawat's condition is critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

IAF Helicopter Crash : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे खूपच जळाले आहेत. ...

Sarkari Naukri 2022 : संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन - Marathi News | sarkari naukri 2022 apply offline for jht sdo and hindi typist posts dgde gov in lbse | Latest career News at Lokmat.com

करिअर :संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन

Sarkari Naukri 2022 : निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ३९ हजारांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे.  ...

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार - Marathi News | Vice Admiral R Hari Kumar will take over as the new Chief of Naval Staff today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, आज स्वीकारणार पदभार

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ...

R Hari Kumar Navy Chief: व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार - Marathi News | vice admiral r hari kumar has been appointed as the next chief of naval staff says defence ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील. ...

Agni-5 Ballistic Missile : भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5 चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात  - Marathi News | India Agni-5 missile successful launch range 5000 KM  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात

या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. ...

विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नवीन संरक्षण कंपन्या देशाला समर्पित करतील - Marathi News | On the occasion of Vijayadashami, Prime Minister Narendra Modi will dedicate 7 new defense companies to the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नवीन संरक्षण कंपन्या देशाला समर्पित करतील

New Defence Companies: सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डला सरकारी विभागातून सात 100 टक्के सरकारी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...