शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Met Gala 2019 च्या रेड कार्पेटवर राजकन्येसारखी अवतरली दीपिका

फिल्मी : Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!!

फिल्मी : दीपिका पादुकोण चाखणार का ‘इमली’ची चव?

फिल्मी : इन्स्टाग्राम पुरस्कारांमध्ये ‘देसी गर्ल’ आणि बॉलीवुडच्या ‘मस्तानी’ची बाजी, सारा अली खाननंही पटकावला पुरस्कार

फिल्मी : दीपिका पादुकोणने सुरु केलं मुंबईत 'छपाक'चे शूटिंग

फिल्मी : पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

फिल्मी : OMG! कतरीना कैफला झाली दीपिकासोबत काम करण्याची घाई!

फिल्मी : या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!!

फिल्मी : रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

फॅशन : रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर