शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फॅशन : Cannes 2019 : व्हायरल झाला दीपिकाचा टर्बन लूक; किंमत जाणून व्हाल अवाक्

फॅशन : Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज

फिल्मी : थांबता थांबेना दीपिका पादुकोणच्या त्या ड्रेसची चर्चा! कुणाला आठवला पोपट, कुणी म्हटले ग्रीन टी!

फिल्मी : दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती

फिल्मी : Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणचे दुसऱ्या दिवशी चार लूक्स, पहा तिचा ग्लॅमरस, क्लासी आणि हॉट अंदाज

फॅशन : Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणचा दुसऱ्या दिवशी दिसला क्लासी लूक, नवरा रणवीर सिंगने केली अशी कमेंट

फिल्मी : Cannes 2019: पाहताच बाला कलेजा खल्लास झाला...! पाहा, दीपिका पादुकोणचा स्टाईलिश लूक!!

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणने आपल्या चाहत्यांकडे मागितली ह्या गोष्टीसाठी मदत