शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी :  अक्षय कुमारच बॉलिवूडचा खरा ‘खिलाडी’, वाढली ब्रँड व्हॅल्यू

फिल्मी : बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

क्रिकेट : सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर

फिल्मी : या अभिनेत्रीने दिले आहेत संजय लीला भन्साळीसोबत हिट चित्रपट, पुन्हा करणार त्याच्यासोबत काम?

जरा हटके : रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी!

क्रिकेट : विराटसमोर कोण 'किंग खान', कोण 'दीपवीर'?; 'Brand Value'त बॉलिवूड सेलिब्रेटी पिछाडीवर! 

फिल्मी : बाबो! बॉलीवूड सेलिब्रेटींच्या कार्सची केवढी ही किंमत? एका कार बदल्यात दोन घरे घेता येतील!

फिल्मी : ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय?

फिल्मी : डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!