शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका पादुकोण होणार रणवीर सिंगची ऑनस्क्रीन पत्नी

फिल्मी : ड्रेसिंग स्टाईल ठरली डोकेदुखी, वारंवार ड्रेस सावरताना दिसली दीपिका पादुकोण SEE PHOTO

फिल्मी : Birthday Special Deepika Padukone : लग्नानंतर दीपिकाचे असे असणार बर्थ डे सेलिब्रेशन!

फिल्मी : Birthday Special : पाहा, मॉडेलिंग काळातील दीपिका पादुकोणचा ‘नॉट सो कूल’ लूक!!

फिल्मी : एकेकाळी दीपिकावर जीवापाड प्रेम करत होता हा अभिनेता, आता म्हणावं लागतंय भाभी

फिल्मी : दीपिका पादुकोणला करायचेय या खास ‘लेडी’च्या बायोपिकमध्ये काम!!

फिल्मी : 'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : खुलासा! दीपिकाला रणवीरसोबत लग्न बंधनात अडकायचं नव्हतं, पण...

फिल्मी : ‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल

फिल्मी : See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh