शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!!

फिल्मी : रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

फिल्मी : दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश

फिल्मी : लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला, तर क्युट फोटोंवर तरूणी झाल्या फिदा

फिल्मी : छपाकच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोण गेली लंचडेटवर, नाव वाचून तुम्ही कराल 'तिचे' कौतूक

फिल्मी : 'छपाक' सिनेमातील दीपिका पादुकोणचा किसिंग सीन झाला लिक, सोशल मीडियावर खळबळ

फिल्मी : ‘मेंटल है क्या’ वाद जोरात! कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात!!

फिल्मी : सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

फिल्मी : दिल्लीमध्ये दीपिका पादुकोण उकाड्यापासून करतेय स्वत:चे असे संरक्षण, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य    

फिल्मी : या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स