लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | This is terrible! Mumbai local or the cause of death?; 8,273 people died in 8 years | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Accident Death: मुंबई लोकलमधून प्रवास करताना अनेकांनी प्राण गमावले. आठ वर्षात आठ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला. पण, कारणे काय? ...

मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना - Marathi News | Two youths from Mumbai goregaon drown in a water well Unfortunate incident in Chinchoti Naigaon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना

नायगांव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली ...

सतत दारू पितो, कामधंदा करत नाही, मोठ्या भावाने घेतला धाकट्याचा जीव - Marathi News | Constantly drinking alcohol not working elder brother took the life of younger brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत दारू पितो, कामधंदा करत नाही, मोठ्या भावाने घेतला धाकट्याचा जीव

मागील काही दिवसांपासून धाकटा भाऊ सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे मोठा भाऊ वैतागला होता ...

ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने एचआरचा मृत्यू; चाकणमधील घटना, ३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न - Marathi News | HR dies after trailer wheels run over him; Incident in Chakan, wedding took place 3 months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने एचआरचा मृत्यू; चाकणमधील घटना, ३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न

कामाला जायला उशीर झाल्याने तरुणाने लिफ्ट मागितली होती, रस्त्याने जाताना चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ...

निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? - Marathi News | Nimisha Priya's hanging is now inevitable? Firm rejection of blood money; What did the Supreme Court say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

Nimisha Priya : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आली आहे. ...

Sindhudurg: दुचाकींची समोरासमोर धडक, तोणंदे येथील वकिलाचा जागीच मृत्यू - Marathi News | Lawyer from Tonande dies on the spot after being hit by a two wheeler | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दुचाकींची समोरासमोर धडक, तोणंदे येथील वकिलाचा जागीच मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू ...

२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण - Marathi News | model san rechal gandhi commits suicide at age 26 police find suicide note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण

San Rechal Gandhi Death: २६ वर्षीय भारतीय मॉडेलच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. मॉडेलच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. काय आहे कारण? ...

आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर - Marathi News | Tamil Nadu as veteran stunt master SM Raju tragically dies during a high-risk car toppling stunt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर

Stuntman SM Raju Death: स्टंटमॅन राजू उर्फ मोहनराज एक SUV कार चालवत होते. जी एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन पलटली. ...