लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आजोबासह नातवाचा अपघाती मृत्यू  : नागपूरनजीक डोंगरगाव परिसरातील घटना - Marathi News | Accidental death of granddaughter along with grandparents: Incident in Dangergaon area near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजोबासह नातवाचा अपघाती मृत्यू  : नागपूरनजीक डोंगरगाव परिसरातील घटना

Accidental death भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील आजाेबासह नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

धक्कादायक : ओल्या पार्टीत डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले - Marathi News | Finished the friend by throwing a stone at the head at the wet party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक : ओल्या पार्टीत डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले. ...

CoronaVirus News : अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत तब्बल 1.62 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी - Marathi News | CoronaVirus News america recorded more than 1.62 lakh covid 19 cases in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत तब्बल 1.62 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...

महाराष्ट्र दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला; अपघातात ४ तरुण ठार, ५ जखमी - Marathi News | Wear time while going for Maharashtra Darshan; 4 youths killed, 5 injured in accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला; अपघातात ४ तरुण ठार, ५ जखमी

सोमवारी सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हिंगणघाट (जि. चंद्रपूर) येथील छत्रपती शिवाजी मार्केट समोर सदर अपघात झाला. ...

'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती - Marathi News | A youth shot dead a woman, around 22 years old, before shooting himself in Malad yesterday. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती

एका तरुणाने प्रेयसीला गोळी मारून तिची हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. ...

१०० रुपयांच्या रमीने वाढवला भावाभावात वाद, एकाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Rs 100 rummy raises price dispute, one dies suspiciously | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० रुपयांच्या रमीने वाढवला भावाभावात वाद, एकाचा संशयास्पद मृत्यू

Suspicious death, nagpur news दारूच्या नशेत टुन्न असलेले तीन भाऊ रात्री त्यांच्या घरात जुगार खेळत बसले. १०० रुपयांच्या हारजीतवरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यातील एका दारुड्याने मोठ्या भावाला मारल्याची आरडाओरड करत मोहल्ला डोक्यावर घेतला. ...

स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 24 जणांचा मृत्यू, NDRF ने सांगितलं दुर्घटनेमागचं कारण - Marathi News | greater noida graveyard roof falled in ghaziabad 24 death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 24 जणांचा मृत्यू, NDRF ने सांगितलं दुर्घटनेमागचं कारण

Ghaziabad Graveyard Roof : पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले. ...

खळबळजनक ! बेपत्ता वृद्धाचा मृतदेह चिकलठाणा पुलाखाली सापडला - Marathi News | Shocking! The body of a missing old man was found under the Chikalthana bridge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! बेपत्ता वृद्धाचा मृतदेह चिकलठाणा पुलाखाली सापडला

१७ डिसेंबर रोजी देहाडे हे घरात काही न सांगता चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या मुलांकडे भेटण्यासाठी गेले होते. ...