लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | A heart-wrenching cry! Accidental death of a two-wheeler returning to the village after seeing Dandiya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Accident Case : कचरा डंपरला धडक : शाहुपूरीतील दुर्घटना; दोघे गंभीर जखमी ...

झुंज संपली ! विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | The fight is over! Poisoned youth dies during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :झुंज संपली ! विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दिलीप भोसले याने मंगळवारी सकाळी विष प्राशन केले होते ...

उसाटने कंपनीत क्रेनच्या अपघातात कामगाराचा मृत्यू  - Marathi News | A worker died in a crane accident at Usatane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उसाटने कंपनीत क्रेनच्या अपघातात कामगाराचा मृत्यू 

Accident Case : याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Lieutenant women suicide in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या - Marathi News | marital harassment due to having two daughters tired of suffering he committed suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तसेच साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेवून विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ...

Pune Crime: डोक्यात दगड घालून केला खून केला; एका रात्रीत २ खुनानंतर शहरात खळबळ - Marathi News | Pune Crime: Murder by throwing a stone at the head in Pune; Excitement in the city after 2 murders in one night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: डोक्यात दगड घालून केला खून केला; एका रात्रीत २ खुनानंतर शहरात खळबळ

अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना घडली असताना आज सकाळी पुण्याच्या जनता वसाहत परिसरातून खुनाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. ...

साताऱ्यात कर्जबाजारीपणला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या - Marathi News | Businessman commits suicide in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कर्जबाजारीपणला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

शहरापासून जवळच असलेल्या महादरे तळ्याशेजारील एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नागपूर जिल्ह्यातील कोलार नदीत बुडून दोघांचा मृत्यू; तरुणाला मासेमारीचा मोह नडला - Marathi News | Two drowned in Kolar river in Nagpur district; The young man was tempted to go fishing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कोलार नदीत बुडून दोघांचा मृत्यू; तरुणाला मासेमारीचा मोह नडला

Nagpur News पाटणसावंगी व वारेगाव शिवारात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोलार नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. ...