लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बहिणीच्या चारित्र्यावर भावाचा संशय, बेदम मारहाण करून मृतदेह फेकला तलावात - Marathi News | Brother's suspicion on sister's character, beat him up and threw his body in the pool | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीच्या चारित्र्यावर भावाचा संशय, बेदम मारहाण करून मृतदेह फेकला तलावात

Murder Case : हत्येप्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण मोहम्मदपूर खाला पोलीस स्टेशनचे आहे. ...

बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण - Marathi News | The body of a missing child was found in a grain box in pieces, a tense atmosphere in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण

Deadbody Found : ९ वर्षांचा मुलगा कन्हैया हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका लॉजजवळ खेळत होता. खेळल्यानंतर मुलगा घरी परतला नाही. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. ...

पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या, उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा - Marathi News | Explain in the letter that he was persecuted for borrowing money; Police commit suicide in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या, उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा

Suicide Case :उसन्या पैशावरुन छळ झाल्याचा चिठ्ठीतून उलगडा; ठाण्यातच पाेलिसाची स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या ...

Jammu-Kashmir: काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, CRPF जवानाची हत्या करणारा दहशतवादी अटकेत - Marathi News | Jammu-Kashmir | CRPF | Terrorist arrested who killed CRPF Jawan Mukhtar Ahmad Dohi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, CRPF जवानाची हत्या करणारा दहशतवादी अटकेत

Jammu-Kashmir: CRPF जवान मुख्तार अहमद दोही यांची हत्या करणार्‍या दहशतवाद्याला काश्मीरमधील सुरक्षा दलांनी 12 तासांपेक्षा कमी कालावधीत जेरबंद केले आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त केला आहे. ...

बहीण-भावाचा खेळ अधुरा राहिला, छतात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू - Marathi News | cousin brother sister's death due to electric shock on the roof | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहीण-भावाचा खेळ अधुरा राहिला, छतात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील घटना ...

मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत - Marathi News | two accused arrested in balharshah road accident case : they killed a friend and created drama which shows like an accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखवताच आरोपीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. ...

मधमाशांच्या हल्ल्यातून बचावासाठी कालव्यात उडी घेणे जीवावर बेतले; तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | young man jumped into the canal to escape the bee attack and died by drowning | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मधमाशांच्या हल्ल्यातून बचावासाठी कालव्यात उडी घेणे जीवावर बेतले; तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

त्याने बचावासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात बुडायला लागला. ...

गुटख्याची पुडी तोंडात टाकली, अचानक ठसका लागला अन् गमावला जीव - Marathi News | Gutkha powder was put in his mouth, suddenly he lost his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुटख्याची पुडी तोंडात टाकली, अचानक ठसका लागला अन् गमावला जीव

जोराचा ठसका लागल्याने तोंडातील सुपारीचे खांड घशातून अन्ननलिकेत जाऊन अडकले, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. ...