लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली! 4 प्रवाशांचा मृत्यू, 16 जण जखमी  - Marathi News | Four passengers died after a bus travelling from Tura to Shillong fell into Ringdi river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली! 4 प्रवाशांचा मृत्यू, 16 जण जखमी 

Bus Accident in Meghalaya : अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. ...

मराठवाड्यावर आभाळ फाटले; १० जणांचा बळी, २५ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल - Marathi News | The sky fell on Marathwada; 10 killed, crop mud on 25 lakh hectares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर आभाळ फाटले; १० जणांचा बळी, २५ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल

मराठवाड्यात भूतो न भविष्यती याप्रमाणे काही तासांत ७० मि.मी. पावसाची नोंद झाली. ...

करंट लागून काका-पुतण्याचा मृत्यू; पुसद तालुक्यात हळहळ - Marathi News | Death of uncle and nephew due to electric shock; A commotion in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :करंट लागून काका-पुतण्याचा मृत्यू; पुसद तालुक्यात हळहळ

शेजारच्या शेतकऱ्याने जंगली प्राण्यांच्या उपद्रवापासून पीक वाचविण्यासाठी शेताला तारेचे कुंपण केले आहे. ...

विवाह इच्छा अपूर्ण; एकत्र मृत्यूचा प्रयत्नही फसला  - Marathi News | Attempts to suicide together failed girl died boy health critical pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाह इच्छा अपूर्ण; एकत्र मृत्यूचा प्रयत्नही फसला 

प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर गंभीर जखमी ...

डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी - Marathi News | Death of a pregnant woman with child due to no doctors available mumbai pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी

मुंबईतील मुलुंडमधील घटना ...

खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावरून ३ पर्यटक गेले वाहून; दोन महिलांचा मृत्यू - Marathi News | 3 tourists from Khopoli's Zenith dam; Death of two women | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावरून ३ पर्यटक गेले वाहून; दोन महिलांचा मृत्यू

Drowning Case : एका लहान मुलीचा शोध सुरू ...

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक - Marathi News | Maternal mourning to former Chief Justice Sharad Bobade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई व राज्याचे दोनदा महाधिवक्ता राहिलेले दिवंगत विधिज्ञ अरविंद बोबडे यांच्या धर्मपत्नी मुक्ता बोबडे यांचे मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकातील राहत्या घरी अल्प आजारामुळे ...

तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर - Marathi News | Ghaziabad soldier body retrieved after 16 years Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर

१६ वर्षांनी त्याचं पार्थिव शरीर सापडलं. जे आज गाजियाबादला नेण्यात येत आहे. इथे जवानाच्या घरी नातेवाईक जमले आहेत.  ...