लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Bhind Accident : बस अन् कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार तर 13 जखमी - Marathi News | Bhind Accident : 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhind Accident : बस अन् कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार तर 13 जखमी

Bhind Accident : अपघाताची घटना घडताच मोठा गोधळ सुरू झाला. प्रवाशांची ओरड आणि मदतीच्या याचनेने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. ...

J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच - Marathi News | J & K : Killing of a terrorist in Kashmir, search operation by jawans continues in shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच

दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सुरक्षा जवानांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, नेहमीच अलर्ट असलेल्या सैन्यातील जवानांकडून त्यांचे हे प्रयत्न हानून पाडण्यात येत आहेत. ...

मोठी बातमी; नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोके यांचे न्यायालयीन कोठडीत निधन - Marathi News | Big news; Nanasaheb Doke, accused in the manslaughter case, died in judicial custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोके यांचे न्यायालयीन कोठडीत निधन

लोकमत न्युज नेटवर्क ...

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार - Marathi News | Unfortunate: Chimukli killed in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

गिरणारे वनपरिमंडळातील वडगाव शिवारात निंबेकर यांच्या मळ्याजवळ असलेल्या घरातून पडवीत शिवन्या आली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. ...

नागपूरच्या अधिकाऱ्याचा कारसह नदीपात्रात आढळला मृतदेह - Marathi News | The body of a Nagpur official was found in a river basin along with his car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अधिकाऱ्याचा कारसह नदीपात्रात आढळला मृतदेह

Nagpur News नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे. ...

चिमुकलीचा गळा आवळून आईने घेतला गळफास; हिंगणघाट येथील समाजमन सुन्न करणारी घटना - Marathi News | Kid's mother strangled him; An incident that stunned the society at Hinganghat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकलीचा गळा आवळून आईने घेतला गळफास; हिंगणघाट येथील समाजमन सुन्न करणारी घटना

Murder And Suicide : या घटनेने हिंगणघाट वासियांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून समाजमन सुन्न पडले. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! चीनमध्ये 3 पाळीव मांजरींना कोरोनाची लागण; प्रशासनाने दिली थेट मृत्यूची शिक्षा - Marathi News | CoronaVirus Live Updates china kills 3 housecats that tested positive for covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! चीनमध्ये 3 पाळीव मांजरींना कोरोनाची लागण; प्रशासनाने दिली थेट मृत्यूची शिक्षा

CoronaVirus Marathi News and Live Updates: तीन पाळीव मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ...

"प्लीज आई-बाबांना समजव, हे पाऊल नाईलाजाने उचलतेय"; भावाला ऑडिओ मेसेज करून 'तिची' आत्महत्या - Marathi News | UP woman leaves voice message for brother before ending life, harassment over dowry suspected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"प्लीज आई-बाबांना समजव, हे पाऊल नाईलाजाने उचलतेय"; भावाला ऑडिओ मेसेज करून 'तिची' आत्महत्या

Crime News : विवाहितेने आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यामध्ये तिने आपल्या मनातील दु:ख सांगितलं आहे. ...