बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने हे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
दत्त मंदिर सिग्नलजवळील आर्चिज गॅलरीसमोर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफ व्यावसायिकास पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी (दि.५) दुपारी सव्वातीनच्या सुमारास पावसाचे वातावरण भरुन सर्वत्र काळवंडून आले. विजांचा कडकडाट व पावसाच्या जोरदार सरी पडत असताना तालुक्यातील चंद्राची मेट येथील रामू रामचंद्र चंद्रे (४०) हा इसम घरी जात असताना अंगावर वीज ...
Nagpur News पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...