लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

मुंबईच्या अप्पर वैतरणाचे पाणी कोका-कोला कंपनीसाठी - Marathi News | Mumbai's Upper Vatarna Water For Coca-Cola Company | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईच्या अप्पर वैतरणाचे पाणी कोका-कोला कंपनीसाठी

कारवाईची मागणी : टेंभा ग्रामपंचायत सरपंचाची तक्रार ...

सोलापूरला पाणी सोडल्याने ‘उजनी’त घट - Marathi News | Due to leaving water in Solapur, decrease in 'Ujani' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरला पाणी सोडल्याने ‘उजनी’त घट

उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते ...

नाणे मावळातील वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा - Marathi News | The water condition good in the nave Mava vadivale dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाणे मावळातील वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा

मावळासह अनेक भागात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता मागील वर्षी पेक्षा जास्त वाढू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणीसाठे कमी होण्याची स्थिती आहे.  ...

भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’ - Marathi News |  During the drought, the crops of Nathasagarra are 'Sanjivani' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

विक्रमी पाणीपट्टी वसूल : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५० कोटींची वाढ ...

सहा महिन्यांत संपले १६.४७ टीएमसी पाणी - Marathi News | Six months ended 16.47 TMC water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा महिन्यांत संपले १६.४७ टीएमसी पाणी

पाणी बचत करण्याची गरज : ९.७७ टीएमसी शिल्लक; कपात होण्याची शक्यता ...

Drought In Marathwada : मराठवाड्यातील शहरांची तहान भागेना !; पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल - Marathi News | Drought in Marathwada: Thirsty cities of Marathwada ! Massive citizens are suffers due to without water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Drought In Marathwada : मराठवाड्यातील शहरांची तहान भागेना !; पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल

सर्वच जिल्ह्यात मार्च महिन्यातच पाणीबाणी ...

धरणात २५ टक्के साठा; १६१ टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | 25 percent of reservoirs in the dam; 161 Water supply to tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणात २५ टक्के साठा; १६१ टॅँकरने पाणीपुरवठा

उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. ...

दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली - Marathi News |  Two dams, fifteen ponds rolled up | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे. ...